देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. एकदंत ऑडीओ डिजेचा उद्घाटन सोह...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. एकदंत ऑडीओ डिजेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
सोसायटी डेपो येथे डिजेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून यानिमित्ताने डीजे इशिका कोल्हापूर, डीजे सूरज कोल्हापूर, डीजे आकाश बारामती,डीजे सागर बारामती, डीजे एन. के.रिमिक्स आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोरया लाईटस या उद्घाटन सोहळ्याचे खास आकर्षण राहणार आहे. संध्यारजनी आबासाहेब काकडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन निखिल आबासाहेब काकडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत