राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या सन २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज गुरुवारी संपन्न झाला. राहुर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या सन २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज गुरुवारी संपन्न झाला.
राहुरी फॅक्टरी येथील संस्थेच्या मुख्य शाखेत ह.भ.प. संजय महाराज शेटे व ह.भ.प. बाबा महाराज मोरे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी दि राहुरी अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र विठ्ठल काळे, प्रसिद्ध कांदा व्यापारी सीताराम कडू ,कर्मवीर अकॅडमीचे सर्वेसर्वा मेजर राजेंद्र कडू, आयुर्वेदाचार्य मारुती मोरे, उद्योजक ऋषभ लोढा,ज्ञानेश्वर वाघ ,उद्योजक अरुण पठारे, क्षिरसागर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगप्रशिक्षक किशोर थोरात यांनी केले तर आभार राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत काळे यांनी कमानले.प्रसंगी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत