राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरि पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांचा वाढदिवस आज संस्थेच्या मुख्य कार्यालय...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरि पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांचा वाढदिवस आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला.
आदर्श नागरी पतसंस्थेचे विद्यमान व्हा. चेअरमन आबासाहेब वाळुंज यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब चोथे व संस्थेचे चेअरमन प्रा.सुधाकर कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उद्योजक ऋषभ लोढा, प्रकाश सोनी,दत्तात्रय साळुंके, दत्तात्रय रोडे,संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे,दादासाहेब वाणी,दत्तात्रय मोरे,गणपत शिंदे आदींसह संस्थेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत