देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रवींद्र बाळासाहेब दळवी यांची अखिल भारतीय प्रजापती(कुम्भकार) संघाच्या महाराज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रवींद्र बाळासाहेब दळवी यांची अखिल भारतीय प्रजापती(कुम्भकार) संघाच्या महाराज राज्य प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांनी हे निवडीचे पत्र दिले आहे.
यानिवडीबद्दल रवींद्र दळवी यांचे माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह देवळाली प्रवरा परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत