राहुरी(वेबटीम) राहुरी येथील विकास मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमृत धुमाळ यांच्या मातोश्री सुशिलाबाई अण्णासाहेब धुम...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील विकास मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमृत धुमाळ यांच्या मातोश्री सुशिलाबाई अण्णासाहेब धुमाळ यांचे आज शनिवार १४ डिसेंबर रोजी निधन झाले.त्यांच्यावर आज सायंकाळी ६ वा.मुसळवाडी येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत