राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे दत्त जयंती उत्साहात साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे दत्त जयंती उत्साहात साजरी

राहूरी फॅक्टरी/सागर भालेराव:- राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी दत्त जयंती साजरी करण्यात येत असून...

राहूरी फॅक्टरी/सागर भालेराव:-

राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी दत्त जयंती साजरी करण्यात येत असून ह्या वर्षी देखील दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

प्रारंभी सकाळी दत्त जयंती निमित्ताने विधिवत पूजा अर्चा करून पूजन संपन्न झाले. तदनंतर विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या महाप्रसादाचा विद्यार्थी तसेच भाविक भक्तांनी आस्वाद घेतला.

 यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेकोकर, उपप्राचार्य डॉ.बांगर सर,नर्सिंग कॉलेज चे श्री.गागरे सर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरसस्कर सर, डॉ.रवी घुगरकर डॉ कड सर,डॉ.तुपे सर डॉ.गायकवाड सर, तसेच धन्वंतरी कामगार पतसंस्थेचे चेअरमन श्री.गजानन वराळे, उपस्थित होते.


यावेळी मंदिरात गुरुचरित्र वाचन करणारे ज्ञानेश्वर टिक्कल यांचा सन्मान करण्यात आला.


प्रसंगी प्रा.जाधव सर, भगवानराव म्हसे, अशोकराव ठुबे,बाळु टिक्कल,राजु भाऊ साळुंखे, ज्ञानेश्वर जाधव,दादा वाणी,शोएब तांबोळी,लक्ष्मण औटी, महेश गायकवाड, योगेश जाधव,विजय येवले, गोविंद पठारे,राजु लांबे,जेम्स पाळंदे,गायके मॅडम, चौधरी मॅडम इतर महिला भगिनी, सर्व महाविद्यालयाचे कर्मचारी, प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा मोलाचा सहभाग लाभला.

 आदींसह बी. एम. एस, फार्मसी व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत