सोनगाव(चैताली हारदे) राहुरी तालुक्यातील तुळापूर- निंभेरे येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित सेवा केंद्र...
सोनगाव(चैताली हारदे)
राहुरी तालुक्यातील तुळापूर- निंभेरे येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित सेवा केंद्र येथे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित गुरुचरित्र पारायण सोहळ्यात महिला व पुरुषांनी सहभाग घेतला.दररोज पूजा, आरती असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी श्री.जाधव, श्री. चव्हाण, श्री.बोरुडे काका यांनी सेवेकरी मंडळींना मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत