देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे दिवंगत कर्मचारी स्व.मुन्ना सुदाम कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मर...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे दिवंगत कर्मचारी स्व.मुन्ना सुदाम कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उद्या गुरुवार २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सरला बेटाचे मठाधिपती हिंदू हृदयसम्राट प.पु गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज हरिकीर्तन शांताबाई कदम सांस्कृतिक भवन, देवळाली प्रवरा येथे होणार आहे.
तरी परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहनमहादेव कांबळे, शहादेव कांबळे , प्रवीण कांबळे, गणेश कांबळे, प्रशांत कांबळे, सिद्धार्थ कांबळे व परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत