देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या देवळाली प्रवरा पोलीस दुरक्षेत्र येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा.भारतीय प्रज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या देवळाली प्रवरा पोलीस दुरक्षेत्र येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण संपन्न झाले.
देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी श्री खान यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरज गायकवाड , राहुल यादव यांनी तिरंग्यास मानवंदना दिली.
यावेळी सोमनाथ सूर्यवंशी, अशोक पंडित, भाऊसाहेब बर्डे, तुषार बोऱ्हाडे, संभाजी चव्हाण आदिंसह नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत