वांबोरी(वेबटीम):- राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या वांबोरी पोलीस दुरक्षेत्र येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा.भारतीय प्रजासत्ताक दिना...
वांबोरी(वेबटीम):-
राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या वांबोरी पोलीस दुरक्षेत्र येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी पोलीस हवालदार पारधी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजिनाथ पालवे,पोलीस नाईक सुनील निकम,पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले, महिला कॉन्स्टेबल कुसळकर व सेवानिवृत्त अधिकारी,होमगार्ड, कर्मचारी यांनी तिरंग्यास मानवंदना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत