राहुरी(वेबटीम) कर्नल तथा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांचे अल्पशा आजारामुळे दि.२९ जान...
राहुरी(वेबटीम)
कर्नल तथा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांचे अल्पशा आजारामुळे दि.२९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे निधन झाले.
आज सकाळी 8:00 वाजता दि २९/१/२०२५ बुधवार जुनी शताब्धी इमारत कॉलेज ऑफ एग्रीकल्चर शिवाजीनगर पुणे ०५ येथे अंत्यदर्शन व मूळ गावी कवठे एकंद ता तासगांव जि सांगली महाराष्ट्र येथे बुधवार २९ जाने २०१५ रोजी दुपारी २ :३० वाजता होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत