राहुरी फॅक्टरी(वेबटीम) भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखविणा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वैष्णवी चौक महिला मंचच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुष्पा दोंड,सीमा लोंढे, गायत्री धुमाळ,शीतल दोंड,दुर्गा वाळुंज,कविता मोरे,पूजा दोंड,निशा दोंड,पुष्पा कदम,मनीषा पोटे,सुलोचना कदम,शोभा बोरुडे,राऊत आजी,पुष्पा कवाणे,वैष्णवी धुमाळ,तनवी लोंढे,काव्या वाळुंज,प्रीती दोंड,स्नेहल कदम, मीना कदम,खुरपे आजी,मनस्वी कदम,सानू मोरे,इरा गावडे,काळे मावशी,गुंजकर आजी व इतर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक महिला मंच च्या सदस्यांनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत