देवळाली प्रवरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव

  राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील परिसरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव  २५ ते २९...

 राहुरी(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील परिसरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव  २५ ते २९ मार्च दरम्यान संपन्न होणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या वर्गणीचा नारळ फोडून शुभारंभ आज शनिवारी सकाळी समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात संपन्न झाला.



 या प्रसंगी ह.भ.प.बाबा महाराज मोरे, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे,प्रहारचे आप्पासाहेब ढुस,शिवाजीराव मुसमाडे, मुनिर शेख,डाँ.संदिप मुसमाडे,गजानन येवले,अशोकराव  शिंदे,रंगनाथ होले,संतोष चोळके यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.दिनेश जोशी व विजय जोशी गुरू यांनी पौरोहित्य केले. 



 

                यावेळी  राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअस्मन रामभाऊ काळे, हॉटेल साई समाधानचे सर्वेसर्वा दत्तात्रय दरंदले,   राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, उद्योजक संदीप कदम, संजय पाटील, देवराम कडू, सतीश वाळूंज, शिवाजी मुसमाडे, कृष्णा मुसमाडे, दत्ता कडू, भाऊसाहेब  मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, जितू कटारिया, नितीन वाळुंज, मुनिर शेख,संजय कदम,सुखदेव होले, भाऊसाहेब वाळुंज, किशोर सोनवणे. अशोक शिंदे, अनिल पाटील, विनोद पाटील, कुणाल पाटील, शुभम पाटील, साईदीप पाटील, कांता कदम,  संदीप कडू, विशाल कडू,  बाळासाहेब ढुस, बापू कडू, दादासाहेब कडू, प्रभाकर महांकाळ, बाबासाहेब कडू,राजेंद्र कडूप्रमोद कदम, संजय कदम, रविकिरण ढुस, पप्पू टिक्कल,गजानन येवले, भीमराज चव्हाण, रंगनाथ होले, अनिल ढुस, मुश्ताक शेख ,संजय म्हसे, विठ्ठल चव्हाण, भागवत  वाळुंज,  फिरोज  शेख, किरण  लासुरकर,  उत्तमराव  कडू ,मेजर  राजेंद्र  कडू , बापूसाहेब  सिताराम कडू, राजेंद्र  चव्हाण, शैलेश  कदम, दिपक  पठारे, संदिप  कडू,तुषार  कडू, सुखदेव कडू,राजू पोकळे,सुखदेव  होले,शिवराम कडू,रंगनाथ  होले,देवराम कडू,शिवराज पाटील, मेजर  दत्तू कडू , दत्ता  कडू , बाबासाहेब मुसमाडे. धनंजय शिंदे, दगडू कडू, मुस्ताक शेख आदिंसह नागरिक उपस्थित होते.आभार यात्रा कमिटी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत