राहुरी/वेबटीम:- राहुरी कॉलेज नजीक नगर मनमाड मार्गावर असलेल्या जिओ बीपी पंपवर शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ पासून डिझेल व पेट्रोल एक रुपया स्...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी कॉलेज नजीक नगर मनमाड मार्गावर असलेल्या जिओ बीपी पंपवर शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ पासून डिझेल व पेट्रोल एक रुपया स्वस्त मिळणार आहे.
ग्राहकांच्या सेवेसाठी ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीचे पेट्रोल व डिझेल ते ही मार्केट रेट पेक्षा एक रुपयाने स्वस्त मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत