देवळाली प्रवरा(वेबटीम) भगवान महाविर जयंतीनिमित्त आनंदऋषिजी नेत्रालय व जैन श्रावक संघ व भारतीय जैन संघटना,देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
भगवान महाविर जयंतीनिमित्त आनंदऋषिजी नेत्रालय व जैन श्रावक संघ व भारतीय जैन संघटना,देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवार १० एप्रिल रोजी ३ ते ६ या वेळेत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे
या शिबिरात कॉम्प्युटर द्वारे डोळे तपासणी, अल्पदरात नंबरचे चष्मे, योजनेमध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन तसेच या शिबिरात रक्तदाब व शुगर ची तपासणी केली जाणार आहे.
नावनोंदणीसाठी सागर देवकर-8766969823, संतोष मुथा - 9371743838 महाविर गदिया-9890797218,प्रमोद शिंगी 9850209994 यांच्याशी संपर्क करावा व जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत