राहुरी फॅक्टरीतील शांती चौकात उद्या सोमवारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील शांती चौकात उद्या सोमवारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित साई चरित्र पारायण सोहळा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाची उद्या १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे. यानिमित्ताने पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या हस्ते संतपूजन संपन्न होऊन किर्तनानंतर महाप्रसाद पंगतीने सोहळ्याची सांगता होणार आहे.


तरी या काल्याच्या किर्तनास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शांती चौक मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत