देवळाली प्रवरा नगर तालुक्यातील अकोळनेर येथील श्री जगद्गुरू तुकोबोराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदैव वैकुठंगमन सोहळ्यासाठी देवळाली प्रवरा गाव...
देवळाली प्रवरा
नगर तालुक्यातील अकोळनेर येथील श्री जगद्गुरू तुकोबोराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदैव वैकुठंगमन सोहळ्यासाठी देवळाली प्रवरा गावातून उद्या गुरुवार १७ एप्रिल रोजी भाकरी चपातिची पंगत दिली जाणार आहे.
तरी उद्या गुरुवार १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत श्री साई मंदिर देवळाली प्रवरात भाकरी व चपाती आणून द्याव्यात असे आवाहन समस्त भाविक भक्तगण व वारकरी देवळाली प्रवरा यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत