राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्या बुधवार दिनां...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्या बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात येणार आहे.
सूर्या स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व सुविधांनी युक्त अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून अहिल्यानगर शहराच्या धर्तीवर येथे वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.
उद्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.रवी घुगरकर, डॉ.सागर गडाख, डॉ.प्रियंका गडाख-कडू यांनी केले आहे.
*उपलब्ध सुविधा व उपचार*
बाह्यरुग्ण विभाग अंतररुग्ण विभाग
२४ तास अपात्कालीन विभाग
आय सी यु / क्रिडीकल केअर
व्हेंटीलेटर (कृत्रीम श्वसनयंत्र)
सुसज ऑपरेशन थिएटर
सेंट्रल ऑक्सीजन लाईन
डिफीब्रीलेटर इ.सी.जी.
कार्डीयाक मॉनिटर पॅथॉलॉजी लॅब
नेब्युलायझर ग्लुकोमिटर
पल्स ऑक्सिमीटर सिरिंज पंप
कॅशलेस सुविधा उपलब्ध
२४ तास औषधी सुविधा
किडणी आजार निदान व उपचार
सर्पदंश विषबाधा उच्च रक्तदाब मधुमेह
हार्ट अॅटॅक अर्धांगवायु थॉयरॉईड (गलगंड)
मेंदूज्वर व मेंदूविकार
पोटाचे विकार आतड्यांचे विकार
यकृत (लिव्हर) विकार व सर्व आजार
डायबिटीज केअर डिजीटल एक्स-रे
दमा, टि.बी ,फुफ्फुसाचे विकार गळफास
एच.आय.व्ही. निदान व उपचार
मलेरिया डेंग्यु टाईफाईड व्हायरल फिवर
अॅनिमिया व इतर रक्ताचे विकार
अॅलर्जी त्वचा व गुप्तरोग संधीवात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत