राहुरी फॅक्टरी उद्या बुधवारी छाजेड बंधूंच्या चार्ट्ड अकौंट्स , होमिओपॅथीक क्लिनिक व इंटेरिअर ऑफीसचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी उद्या बुधवारी छाजेड बंधूंच्या चार्ट्ड अकौंट्स , होमिओपॅथीक क्लिनिक व इंटेरिअर ऑफीसचा शुभारंभ

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गालगत अक्षय ट्रेडर्स शेजारी अक्षय छाजेड अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट, हेलिक्स हो...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गालगत अक्षय ट्रेडर्स शेजारी अक्षय छाजेड अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट, हेलिक्स होमिओपॅथिक क्लिनिक व कोणार्क इंटेरियर लँडस्केप डिझायनर्स या नवीन फर्म चा शुभारंभ उद्या बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता  महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राजकुमार छाजेड, रवीनकुमार छाजेड व जयंतीकुमार छाजेड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत