राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी वंचित बहुजन आघाडीचे चैतन्य आल्हाट यांना नुकताच वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने त्यांनी केलेल्या उल्ले...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी वंचित बहुजन आघाडीचे चैतन्य आल्हाट यांना नुकताच वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे।
जिल्हाअध्यक्ष प्रवीण आल्हाट, जिल्हा महासचिव सुनील वाघमारे व शिर्डी शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चैतन्य आल्हाट यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत