राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळात आज शनिवार १२ एप्रिल रोजी श्रीरा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळात आज शनिवार १२ एप्रिल रोजी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी त्यांचा सन्मान केला
प्रसंगी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, काँग्रेसचे वैभव गिरमे,आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, प्रकाश सोनी, सुनील विश्वासराव, जय शंभू नारायण मित्र मंडळाचे मनोज डोंगरे, सचिन साळवे,कृष्णा कदम,नितीन वाघ,आदेश जाधव, स्वप्निल बोरुडे, आदींसह शांती चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत