राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) बालवयातच लहान मुलांमधील कलागुणांना चालना मिळावी म्हणून राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील शिंदे वस्ती येथी...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
बालवयातच लहान मुलांमधील कलागुणांना चालना मिळावी म्हणून राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील शिंदे वस्ती येथील ओंकारेश्वर मंदिर पाठीमागे ए. एस. आर नृत्य व चित्रकला क्लासेसला सुरुवात करण्यात आली असून प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आली.
६ ते १६ वयोगटातील मुले व ६ ते १८ वयोगटातील मुली यांना डान्स तर ६ ते १६ वयोगटातील मुले व मुलींसाठी चित्रकला क्लासेस घेतले जाणार आहे
या दोन्ही क्लाससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आधिक माहितीसाठी ८४२१९०२३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत