राजूभाऊ शेटेंच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून राहुरीतील चिमुकलीच्या उपचारासाठी एक लाखांची मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजूभाऊ शेटेंच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून राहुरीतील चिमुकलीच्या उपचारासाठी एक लाखांची मदत

राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील तुळापूर स्वरा प्रदीप हारदे या चिमुकलीच्या हृदयरोग व आजारावरील उपचारासाठी खर्च भागवण्यासाठी मुख्यमंत्री सह...

राहुरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील तुळापूर स्वरा प्रदीप हारदे या चिमुकलीच्या हृदयरोग व आजारावरील उपचारासाठी खर्च भागवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून शिवसेना शिंदे गटाचे राजूभाऊ शेटे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे एक लाख रुपये आर्थिक निधी मंजूर झाला आहे.

राहुरी येथील  तुळापूर येथील  स्वरा प्रदीप हारदे ही के.एम हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी उपचार घेत असून तिच्या हृदयरोग व आजारावरील उपचाराचा खर्च भागवण्यासाठी तिची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने राजूभाऊ शेटे यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णास १ लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांनी मदत करून दिली आहे.

त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे कुटुंबियांकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत