ब्राम्हणीतून जेष्ठ नागरिक बेपत्ता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ब्राम्हणीतून जेष्ठ नागरिक बेपत्ता

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील दिलीप  उर्फ बाळूकाका संकलेचा हे दिनांक २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास  राहत्या...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील दिलीप  उर्फ बाळूकाका संकलेचा हे दिनांक २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास  राहत्या घरातून कोणाला न सांगता निघून गेले असून कोणाला जर दिसून आले तर राहुरी पोलीस किंवा  ९८५०१७३६३८, ९५९५१५१६६१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत