देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोमनाथ मोहन येवले यांची मानव अधिकार संरक्षण समिती राहुरी शहराध्यक्षपदी निवड क...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोमनाथ मोहन येवले यांची मानव अधिकार संरक्षण समिती राहुरी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे , जिल्हा संघटक लिंबाजी इंगावले, तालुकाध्यक्ष योगेश सिनारे यांनी ही निवड केली आहे.
या निवडीबद्दल बाबासाहेब येवले मित्र मंडळ व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत