डॉ.बाबुराब दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणा परिवाराच्यावतीने अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.बाबुराब दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणा परिवाराच्यावतीने अभिवादन

राहुरी(वेबटीम) सहकार महर्षी, राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ.बाबुराव दादा तनपुरे यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रेरणा मल्टीस्टेटच्या...

राहुरी(वेबटीम)



सहकार महर्षी, राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ.बाबुराव दादा तनपुरे यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रेरणा मल्टीस्टेटच्या राहुरी येथील मुख्य कार्यालयात व राहुरी फॅक्टरी शाखेत अभिवादन करण्यात आले.


 राहुरी फॅक्टरी शाखेतील अभिवादन प्रसंगी प्रेरणा अर्थ परीवाराचे संस्थापक सुरेश वाबळे, प्रेरणा मल्टीस्टेटचे व्हा चेअरमन प्रा. वेणुनाथ लांबे,  संचालक रावसाहेब शिंदे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हा चेअरमन मच्छिंद्र हुरुळे ,आदर्श पतसंस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब वाळूंज मार्केट कमिटीचे संचालक, रखमाजी जाधव, अनिल सुराणा, चांगदेव पवळे,भरत कर्जुले व कर्मचारी उपस्थित होते.



तर राहुरी  येथील  मुख्य शाखेत अभिवादनप्रसंगी प्रेरणा मल्टिस्टेट संचालक, रविंद्र राऊत, प्रा.विशाल वाबळे , डॉ मधुसूदन भागवत ,रविंद्र दरक ॲड.अमोल डौले ,ॲड.किरण धोंडे ,जनरल मॅनेजर अनिल वर्पे , शाखाधिकारी रविंद्र हिवाळे सोमनाथ शिंदे ,आप्पासाहेब आंबेकर, जगदिश लोखंडे, आप्पासाहेब गाढे, संदिप जाधव आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत