देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा सोसायटी डेपो येथे रॉयल चायनीज व बिर्याणी दालनाचा शुभारंभ झाला असून खवय्यांसाठी व्हे...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा सोसायटी डेपो येथे रॉयल चायनीज व बिर्याणी दालनाचा शुभारंभ झाला असून खवय्यांसाठी व्हेज व नॉनव्हेज मेन्यू उपलब्ध असणार असून व्हेज व नॉन व्हेज मेन्यू हे स्वतंत्रपणे बनविले जातात. तसेच व्हेज व नॉन व्हेज खाणांऱ्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे.
सोसायटी डेपो येथील हॉटेल उपसरपंच शेजारी रॉयल चायनीज व बिर्याणी दालन सुरू झाले असून होम डिलीव्हरी व्यवस्था उपलब्ध आहे.
नॉनव्हेजमध्ये चिकन लॉलीपॉप,चिकन टिक्का,चिकन चिल्ली,मसाला लॉलीपॉप,चिकन सूप वाटी,चिकन नूडल्स,चिकन ट्रिपल नूडल्स, चिकन ट्रिपल राईस,चिकन राईस, अंडा राईस,अंडा नूडल्स, मच्छी फ्राय करुन मिळणार आहे.
व्हेजमध्ये व्हेज फ्राईड राईस,व्हेज शेजवान राईस,व्हेज सिंगापुरी,व्हेज हक्का नूडल्स,व्हेज सोयाबीन नूडल्स,व्हेज लॉलीपॉप,व्हेज सूप,सोयाबीन चिल्ली उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत