देवळाली प्रवराचे शुभम पठारे यांची उप वनसंरक्षकपदी नियुक्ती,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराचे शुभम पठारे यांची उप वनसंरक्षकपदी नियुक्ती,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सन्मान

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा गावचे सुपूत्र शुभम दिनकर पठारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत यश संपादन करत त्यांची उप वनसंरक्षकप...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा गावचे सुपूत्र शुभम दिनकर पठारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेत यश संपादन करत त्यांची उप वनसंरक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला.


प्रसंगी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक शैलेंद्र कदम, शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे, माजी नगरसेवक गोवर्धन आप्पा शेटे, तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण दुस ,माजी जिल्हाध्यक्ष (त्रिदल सैनिक संघ) मेजर शरद चव्हाण, देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन नानासाहेब सुखदेव पठारे, नगरे सर, बापूसाहेब चव्हाण, बाबासाहेब संसारे, अण्णासाहेब चव्हाण, कारभारी मुसमाडे, पंढरीनाथ चव्हाण, मारुती पठारे, कैलास चव्हाण, दिनकर पठारे, जगन्नाथ येवले, बबन गजाबापू मुसमाडे, पंकज चव्हाण, संकेत चव्हाण, अभिजीत चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत