वै.ह.भ.प. त्रिंबक आनाजी मोरे (दादा) यांचा उद्या दशक्रिया विधी बुधवार दि. ३०/०७/२०२५ रोजी सकाळी ७:०० वा. ठिकाण खटकळी, देवळाली प्रवरा, त...
वै.ह.भ.प. त्रिंबक आनाजी मोरे (दादा) यांचा उद्या दशक्रिया विधी
बुधवार दि. ३०/०७/२०२५ रोजी सकाळी ७:०० वा.
ठिकाण
खटकळी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि.अहिल्यानगर
प्रवचन-संतसेवक बाबा महाराज मोरे
दुःखांकीत
गं.भा. पार्वताबाई त्रिंबक मोरे (पत्नी)
श्री. बाळासाहेब त्रिंबक मोरे (मुलगा)
श्री. अशोक त्रिंबक मोरे (मुलगा)
श्री. दत्तात्रय त्रिंबक मोरे (मुलगा)
समस्त मोरे परिवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत