राहुरी तालुक्यातील वडनेर येथे उद्या भक्ती विजय मेन्स पार्लरचा शुभारंभ अनेक मान्यवरांची उपस्थिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील वडनेर येथे उद्या भक्ती विजय मेन्स पार्लरचा शुभारंभ अनेक मान्यवरांची उपस्थिती

वडनेर/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील वडनेर येथे उद्या सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भक्तिविजय मेन्स पार्लर या नवीन दालनाचा शुभारंभ...

वडनेर/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील वडनेर येथे उद्या सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भक्तिविजय मेन्स पार्लर या नवीन दालनाचा शुभारंभ माजी खा. प्रसाद तनपुरे व संत कवी महिपती देवस्थान ट्रस्ट ताहाराबादचे मठाधिपती ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भक्ती विजय मेन्स पार्लरचे तुषार बिडवे, अनिकेत बिडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत