गुहा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुहा ते श्री क्षेत्र कानिफनाथ मढी पायी दिंडी सोहळ्याचे उद्या रविवारी १० ऑगस्ट रोजी प्रस्थान हो...
गुहा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुहा ते श्री क्षेत्र कानिफनाथ मढी पायी दिंडी सोहळ्याचे उद्या रविवारी १० ऑगस्ट रोजी प्रस्थान होणार आहे.
आदेश प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ गुहा यांच्यावतीने गुहा ते मढी पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे प्रथम वर्ष असून दिंडीतील भाविकांची नाश्ता, चहा पाणी, दोन वेळचे भोजनची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्या रविवार १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वा.कानिफनाथ मंदिरापासून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
या दिंडीत सहभागी होण्यासाठी रविंद्र बाळासाहेब डौले 9970019837, हर्षद अनिल कोळसे 7038574013, रूपेश आण्णासाहेब सौदागर, 9067260394 , गौरव शिवाजी डौले 7507029223, अमुल कैलास कोळसे 7038640240 सागर श्याम खपके 8237787275,अक्षय अशोक कोळसे 7745884955 अभिषेक अनिल कोळसे 9067109867 यांच्याशी संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत