राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये रक्षाबंधननिमित्त लाडकी बहिण ऑफर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये रक्षाबंधननिमित्त लाडकी बहिण ऑफर

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी व राहुरी शहरात ग्राहकांना उत्तम सेवा देत असलेल्या ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात रक्षाबंधन सणानिमित्ताने लाड...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी फॅक्टरी व राहुरी शहरात ग्राहकांना उत्तम सेवा देत असलेल्या ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात रक्षाबंधन सणानिमित्ताने लाडकी बहीण ऑफर सुरू आहे.

सदरची ऑफर ७ ते ११ ऑगस्ट पर्यंत असणार आहे. या ऑफरमध्ये ९ हजार९९९ रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व स्मार्टफोन मोबाईलवर आकर्षक पैठणी साडी व फॅन्सी लेडीज घड्याळ मोफत मिळणार आहे. तसेच स्मार्टफोनसाठी फक्त रुपये ९९मध्ये २४ महिन्यांची वॉरंटी व ० टक्के डाऊनपेमेंट सुविधा उपलब्ध आहे.

आधिक माहितीसाठी संपर्क

7767057878

8013777878

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत