कै. अनिल भानुदास निकम यांचे "द्वितीय पुण्यस्मरण" मिती श्रावण कृ.।। १ शके १९४७ रविवार दि. १०/०८/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. करण्...
कै. अनिल भानुदास निकम
यांचे "द्वितीय पुण्यस्मरण"
मिती श्रावण कृ.।। १ शके १९४७ रविवार दि. १०/०८/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण अगत्य येण्याचे करावे ही विनंती.
|| आपले विनीत ।।
श्री. भानुदास विश्वनाथ निकम (वडील)
सौ. सुंदरबाई भानुदास निकम (आई)
श्री. सुनिल भानुदास निकम (भाऊ)
(पोलीस कॉन्स्टेबल, राहुरी)
समस्त निकम परिवार
* स्थळ *
मु.पो. पिंपळगांव माळवी (निकम वस्ती), ता. जि. अ.नगर
टिप - ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज रायकर (पिंपळगांव माळवी) यांचे सकाळी १० ते ११ वा. प्रवचन होईल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत