राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी व राहुरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात १५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १ करोड रुपयांची बक्षिसे ज...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी व राहुरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात १५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १ करोड रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध असणार आहे .
ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये रुपये ९ हजार ९९९ रुपये पुढील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर तब्बल १५ गिफ्ट्स फ्री दिली जाणार आहे.
या खरेदीनंतर १ कुपन दिले जाणार असून त्याचा लकी ड्रॉ काढला जाऊन १ रेंजर सायकल जिंकण्याची संधी उपलब्ध असणार आहे.तसेच मेगा बंपर ड्रॉ कुपण दिले जाणार असून त्याचा लकी ड्रॉ ५ नोव्हेंबर रोजी होणार बसून रॉयल बुलेट हे बक्षीस भाग्यवान विजेत्यास दिली जाणार आहे.
आधिक माहितीसाठी 7767057878, 8013777878 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत