राहुरी(वेबटीम राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील स्व. गुलाबराव कदम कॉम्प्लेक्समधील स्वामी अमृततुल्य नाष्टा सेंटरचा उद्या दिनांक ३ ऑगस...
राहुरी(वेबटीम
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील स्व. गुलाबराव कदम कॉम्प्लेक्समधील स्वामी अमृततुल्य नाष्टा सेंटरचा उद्या दिनांक ३ ऑगस्ट रोजी २०२५ दुपारी ४ वा.भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ह.भ.प. लक्ष्मण महाराज पांचाळ केदारेश्वर देवस्थान, म्हैसगाव, नाथभक्त कचरूभाऊ गोतुसे कानिफनाथ देवस्थान, चांदेगाव, प्रमोद गुलाबराव कदम, श्रीमती. हेमलता दत्तात्रय गाडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन वैभव दत्तात्रय गाडे, विशाल राजेंद्र गाडे, अभय दामोधर गाडे , प्रथमेश वैभव गाडे यांनी केले आहे.
चहा, कॉफी, दूध ,सर्व प्रकारचा नाश्ता ग्राहकांना दिला जाणार असल्याचे वैभव गाडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत