राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आज गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे. प्रारंभी दत्तात्रय रोडे ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आज गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे.
प्रारंभी दत्तात्रय रोडे व मंगल रोडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गणरायाची स्थापना करण्यात आली यावेळी पौरोहित्य प्रकाश नवले गुरु यांनी केले.
यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब चोथे,चेअरमन प्रा.सुधाकर कदम,व्हा चेअरमन आबासाहेब वाळुंज,मारुती खरात, संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे, प्रकाश सोनी, गणपत शिंदे,दत्तात्रय मोरे, विकास शेटे,संभाजी हारगुडे,सुनिल जमधाडे,आशा सूर्यवंशी,सीमा वाळुंज,वैष्णवी काळे,प्रियंका तारडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत