राहुरी फॅक्टरीतील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाचे उत्साहात स्वागत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाचे उत्साहात स्वागत

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने आज श्री गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. प्रारंभी येथी...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने आज श्री गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

प्रारंभी येथील प्रतीक जोशी व कुटुंबीयांच्या वतीने गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य प्रकाश नवले गुरु यांनी केले.

प्रसंगी पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे, अक्षय अल्हाडे आदिंसह पावन गणपती प्रतिष्ठानचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत