राहुरी फॅक्टरीत राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या गणरायाची आज रात्री अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या गणरायाची आज रात्री अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड लगत असलेल्या राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्यावतीने आज २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वा. ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड लगत असलेल्या राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्यावतीने आज २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वा. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.


सायंकाळी ६ वा.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य दिव्य मिरवणूकिस प्रारंभ होणार आहे. संभाजीनगर येथील  विघ्नहर्ता डीजे व राहुरी येथील स्वप्नील वर्पे यांचे एस.जी.लाईट हे मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे.


या मिरवणुकीत गणेश भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत