राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथे गुरुवारी श्री मच्छिंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथे गुरुवारी श्री मच्छिंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथे गुरुवार २८ ऑगस्ट २०२५ रोजी ऋषीपंचमी श्री मच्छिंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा आय...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथे गुरुवार २८ ऑगस्ट २०२५ रोजी ऋषीपंचमी श्री मच्छिंद्रनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


अमोल महाराज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. यंदाही २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा.महाप्रसाद व रात्री ९ वा.नाथगीते आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अमोल महाराज साळवे, शारदा मित्र मंडळ तसेचविशाल बर्डे,बंटी लोंढे,अनिल पवार,गोरख नरवडे,दादा ठोंबरे,सचिन आरंगळे, किरण ढुस,विलास खर्डे,अक्षय साळुंके, सुनील जाधव,दत्ता पाटील, संदीप सौदागर व पवन वैरागर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत