राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे आज गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजत...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे आज गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ऋषीपंचमी शुभमुहूर्तावर श्री.जनरल स्टोअर्स अँड कॉस्मेटिक्स या नूतनदालनाचा भव्य उद्घाटन समारंभ संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत अर्जुनजी महाराज तनपुरे, प्रमोद गुलाबराव कदम, ह. भ. प संपत जाधव, ह.भ.प बाळकृष्ण महाराज कांबळे, यांच्या शुभहस्ते पार पाडणार आहेत.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प अनिल महाराज टेकुडे व सौ.कोमल सावंत- टेकुडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत