राहुरी फॅक्टरीत युवा साम्राज्य ग्रुपच्यावतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत युवा साम्राज्य ग्रुपच्यावतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील पोस्ट ऑफिस कॉलनी येथे युवा साम्राज्य ग्रुपच्यावतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्ध...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील पोस्ट ऑफिस कॉलनी येथे युवा साम्राज्य ग्रुपच्यावतीने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.



सिद्धार्थ साळुंके, बंटी गर्जे, किरण चव्हाण, अक्षय साळुंके, किशोर शेलार, रोहित शेलार, अर्जुन आढागळे, रोहित गर्जे, बंटी हरदे, अक्षय भोसले, अमोल जाधव, आदेश जाधव, भाऊसाहेब देशमुख, पवन वैरागर, गोविंद खवडे, नंदकुमार भागवत,सुरज खोडे तसेच आरपीआय तालुकाध्यक्ष स्नेहल भागवत, सिंधुताई साळुंके, खवडे मावशी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत