राहुरी फॅक्टरीतील महावितरण सब स्टेशन येथे गणरायाचे आगमन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील महावितरण सब स्टेशन येथे गणरायाचे आगमन

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील महावितरण कार्यालय अंतर्गत राहुरी फॅक्टरी सब स्टेशन येथे आज  गणरायाचे उत्साहात ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील महावितरण कार्यालय अंतर्गत राहुरी फॅक्टरी सब स्टेशन येथे आज  गणरायाचे उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.



यावेळी वडाटे साहेब, सुधीर पठारे ,राजेंद्र  सिनारे, मुबारक पठाण , देसाई साहेब, हरी येळे, दादा माळवदे, बाळासाहेब माळवदे, राम मुंडे, मंगेश अंबिलवादे,  सागर गरुड , इरुळे साहेब, सचिन बोडके, आकाश घाडगे ऋषी वाणी, प्रशांत पुंड, वेताळ साहेब आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत