राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट च्या मुख्य कार्यालयात आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे येथील सं...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट च्या मुख्य कार्यालयात आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात गणरायाचे उत्साहात आगमन करण्यात आले.
प्रारंभी श्री. अक्षय कपाळे व सौ. नयन अक्षय कपाळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे,बाळासाहेब तांबे, किशोर थोरात,सचिन खडके, याकूब शेख आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत