राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाचे उत्साहात स्वागत करण्यात...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाचे उत्साहात स्वागत करण्यात आल्या असून गणरायाचे आगमन झाले आहे.
प्रारंभी विधिवत पूजन करून गणरायाचे आगमन करण्यात आले.
प्रसंगी माऊली सामाजिक प्रतिष्ठानचे ओंकार कोबरने, महेश मोरे, ऋषिकेश शिरसाठ,राहुल शेंडे, तेजस सनादी,सार्थक ढेरे आदिंसह मित्र परिवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत