चिंचोली येथे आज बुधवारी हॉटेल नंदादीप परमिट रूम बिअर बार & लॉजिंग व्हेज नॉन व्हेज दालनाचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचोली येथे आज बुधवारी हॉटेल नंदादीप परमिट रूम बिअर बार & लॉजिंग व्हेज नॉन व्हेज दालनाचा शुभारंभ

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल नंदादीप परमिट रूम बिअर बार & लॉजिंग व्हेज नॉन व...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल नंदादीप परमिट रूम बिअर बार & लॉजिंग व्हेज नॉन व्हेज दालनाचा आज बुधवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा.उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


 गुहा येथील हॉटेल साई सीताराम येथे येथे सेवा व गुणवत्ता देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर हॉटेल नंदादीप व्हेज-नॉन व्हेज दालन सुरू केले आहे.


आज बुधवारी सायंकाळी ६ वा.उद्घाटन सोहळा श्री.व सौ.भास्करराव कोळसे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन भास्कर सीताराम कोळसे, ऋषि भास्कर कोळसे, शशि भास्कर कोळसे व कोळसे परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत