राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस स्टेशनकडून आज (दि. 30 ऑगस्ट 2025) विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत विविध गुन्ह्यांमध्ये नॉन बेलेबल वॉरंट (...
राहुरी(वेबटीम)
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
- वैभव कटारी (रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी)
- नंदिनी सिताराम गाडे (रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी)
- कविता सिताराम खंडेश्वर (रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी)
- राजेंद्र उर्फ राजू भाऊसाहेब देसाई (रा. राहुरी बुद्रुक)
- भागवत तुकाराम ठोसर (रा. कोपरे, राहुरी)
- सोमनाथ शंकर कुलथे (रा. वळण, ता. राहुरी)
- संदीप दिनकर कडू (रा. देवळाली प्रवरा)
- अनिल तानाजी होले (रा. देवळाली प्रवरा)
- अक्षय विजय मुसमाडे (रा. देवळाली प्रवरा)
- दत्तात्रेय सोमनाथ डहाळे (रा. देवळाली प्रवरा)
- बापू शिरसाट (रा. ब्राह्मणी)
- अशोक बापूसाहेब शिरसाट (रा. ब्राह्मणी)
- अमोल अशोक जाधव (रा. मल्हारवाडी)
- जनार्दन भाऊसाहेब दळे (रा. डिग्रस)
- रमेश कुमार किसन कुंजीर (रा. वांबोरी)
- अझरुद्दीन पठाण (रा. खडंबे)
- सुभाष नामदेव शेकडे (रा. राहुरी फॅक्टरी)
- विठ्ठल बडे (रा. राहुरी)
या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचबरोबर जामीनपात्र वॉरंटचीही योग्य ती बजावणी करण्यात आली.![]()
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घर्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, एएसआय तुळशीदास गीते, हवालदार राहुल यादव, हनुमंत आव्हाड, सुरज गायकवाड, अशोक झीने, बाबासाहेब शेळके, अमित राठोड, विकास वैराळ, संदीप ठाणगे, विजय नवले, अशोक शिंदे, संजय राठोड, बबन राठोड, सतीश आवारे, पोलीस नाईक देविदास कोकाटे, प्रवीण बागुल, गणेश सानप, सुनील निकम, पोलीस शिपाई गणेश लिपणे आदींचा समावेश होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत