माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब नाईकवाडे गुरुजी यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब नाईकवाडे गुरुजी यांचे निधन

राहुरी(वेबटीम)  ताहाराबाद येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे माजी मुख्याध्यापक व जनसेवा मंडळ कार्याध्यक्ष भाऊसाहेब महादू नाईकवाडे यांचे(वय-७७) ...

राहुरी(वेबटीम)



 ताहाराबाद येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे माजी मुख्याध्यापक व जनसेवा मंडळ कार्याध्यक्ष भाऊसाहेब महादू नाईकवाडे यांचे(वय-७७) यांचे निधन झाले आहे. गुरुजी नावाने त्यांची सर्वदूर ओळख होती. संत कवी महिपती महाराज यांचे निस्सिम भक्त असलेल्या नाईकवाडे गुरुजी यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी खा.प्रसाद तनपुरे, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे,  सभापती अरुण तनपुरे, संत कवी महिपती महाराज देवस्थान मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे, संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे , विश्वस्त मंडळ व ताहाराबाद ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच निवृत्ती घनदाट व उपसरपंच तसेच सदस्य  व  ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत