देवळाली प्रवरात उद्या मंगळवारी कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या मंगळवारी कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) येथील  कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा उद्या मंगळवार दि. १६ सप्टेंबर २...

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)




येथील  कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेचा सातवा वर्धापन दिन सोहळा उद्या मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता साजरा होणार आहे.


हा कार्यक्रम नगरपरिषद कॉम्प्लेक्स, बाजारतळ, देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील संस्थेच्या कार्यालयात पार पडणार आहे.


स्थापनेपासूनच निधीने सदस्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य केले असून सात वर्षांच्या प्रवासात संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, तत्पर सेवा आणि लोकाभिमुख योजनांमुळे संस्थेची प्रगती झपाट्याने होत आहे.



कार्यक्रमाला उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीस साक्षीदार व्हावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन गणेश भांड ,  सर्व संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत