राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी ) नवरात्रीत उपवास करणाऱ्यांसाठी स्वादिष्ट आणि सात्त्विक खाद्यपदार्थ होलसेल दरात उपलब्ध करून देण्याची सोय वर्धमान ...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
नवरात्रीत उपवास करणाऱ्यांसाठी स्वादिष्ट आणि सात्त्विक खाद्यपदार्थ होलसेल दरात उपलब्ध करून देण्याची सोय वर्धमान एजन्सीकडून करण्यात आली आहे.
शाबुदाणा, शेंगदाणे, भगर, प्रीमियम खजूर यासह उपवासासाठी लागणारे सर्व साहित्य आकर्षक दरात विक्रीस ठेवण्यात आले आहे. यामध्ये शाबुदाणा ४५ रु किलो , शेंगदाणे ९० रु किलोपासून, भगर १०० रुपये किलोपासून तर प्रीमियम खजुर ५०० ग्रॅम फक्त ५० रुपये दराने मिळणार आहे.
याशिवाय साबुदाणा पीठ, भगर पीठ, राजगिरा व त्याचे पीठ, शिंगाडा पीठ, उपवास भाजणी पीठ, राजगिरा लाडू, खजूर, चिक्की अशा अनेक उपवासासाठी आवश्यक पदार्थांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.ग्राहकांनी या उपवास स्पेशल ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन वर्धमान एजन्सीने केले आहे.
पत्ता- वर्धमान एजन्सी – गादिवाले काका कॉम्प्लेक्स, राहुरी फॅक्टरी, नगर-मनमाड रोड.
📞 संपर्क : 02426-295062 / 98234 35353

कोणत्याही टिप्पण्या नाहीत