राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी अंबिकानगर येथील रहिवासी सुशीला सुखदेव संसारे यांचे शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २५ रोजी...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी अंबिकानगर येथील रहिवासी सुशीला सुखदेव संसारे यांचे शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २५ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, २ मुली,नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुभाष संसारे,संजय संसारे,सुरेश संसारे यांच्या त्या आई तर पत्रकार आशिष संसारे यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत